Baba | जेव्हा आई ओरडते आणि बाबा खोड्यांमध्ये साथ देतो | Deepak Dobriyal, Nandita Dhuri, Aaryan Menghaji

2019-08-03 1

त्येकाच्या आयुष्यात 'बाबा' हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हा बाबा प्रत्येक गोष्टीत आपल्या बरोबर असतो. म्हणूनच तो आपला बेस्ट फ्रेंड असतो. वडील-मुलाचं असंच भावनिक नातं पहा 'बाबा' या सिनेमात. Concept And Direction- Darshana Tamboli, Cameramen- Shirin Shinde And Gaurav Borse, Video Editor-Omkar Ingle. Special Effects- Nayan Jharbade, Sound- Sushant Worlikar.